महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचा आकडा धडकी भरवणारा असताना आता या व्हायरसने टीव्ही इंडस्ट्रीतही धडक दिली आहे. होय, मेरे साई आणि डॉ. बी. आर. आंबेडकर या दोन मालिकेच्या सेटवरील लोकांना कोरोनाने ग्रासले आहे. तूर्तास या दोन्ही मालिकांचे शूटींग थांबवण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात मालिका व चित्रपटांचे शूटींग ठप्प पडले होते. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर सरकारने काही अटी व शर्तींसह शूटींगला परवानगी दिली आणि शूटींग सुरु झाले. मात्र सर्वोतोपरी काळजी घेऊनही कोरोनाने या दोन मालिकांच्या सेटवर शिरकाव केला.
#lokmat #Lokmatcnxfilmy #meresai #Ambedkar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber